Menu Close

करीनगर (तेलंगण) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करीनगर येथील वैश्य भवनात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य हे राष्ट्र आणि धर्म यांचा उत्कर्ष साधणारे गुरुकार्य होय : सौ. लक्ष्मी पै

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे,…

वेदव्यास (ओडिशा) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उज्जैन येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…

एर्नाकुलम् (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…

सनातन संस्थेचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे : पू. श्यामपुरी महाराज

सनातन संस्थेचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाही. सनातनचे कार्य अवर्णनीय आणि समाजाला दिशा देणारे आहे, असे गौरवोद्गार आैंध (जिल्हा सातारा) येथील प.पू. हिरापुरी महाराज मठाचे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच बेंगळूरू येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात…

क्रांतीदिनी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने जुने गोवे येथील हातकातरो खांबाजवळ हुतात्म्यांना अभिवादन

पोर्तुगीज राजवटीतील इन्क्विझिशन अत्याचारांच्या वेळी बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या हातकातरो खांबाच्या ठिकाणी हुतात्म्यांना गोवा क्रांतीदिनी शिवयोद्धा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, संस्कृतीप्रेमी…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त कर्नाटक राज्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी…

सागर (मध्यप्रदेश) : हिंदु जनजागृती समितीचे व्यापक स्तरावर राबवण्यात आलेले हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

साधनेद्वारे आत्मबळ वाढवून आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.