Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या…

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुढीपाडवा उत्साहात !

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी (६ एप्रिल) मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात…

भारताचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ एक प्रकारे पराभूत : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

उत्तर भारतात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या उपक्रमांना हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…

सनातन आणि काश्मीरमधील आतंकवादी हे दोन्ही आतंकवादीच : पृथ्वीराज चव्हाण यांची बौद्धिक दिवाळखोरी

काहीही संबंध नसतांना कुठून तरी राष्ट्रभक्त सनातन संस्थेचे नाव वारंवार आतंकवादी म्हणून घ्यायची सवयच हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते !

‘आतंकवाद्यांना ‘अजहरजी’, ‘ओसामाजी’ संबोधणार्‍या काँग्रेसशी सनातनचा संबंध जोडणे, हा राजकीय दुष्प्रचार !’

निवडणुकांच्या राजकीय चिखलात हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेला ओढण्याचा काहींचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालू झाला आहे. सनातन संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारे भंडारी समाजाचे अध्यक्ष…

यंदाच्या वर्षीही हिंदु जनजागृती समितीचे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ १०० टक्के यशस्वी !

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती पाण्यात उतरल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २१ मार्च या…

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घाला !

हिंदु जनजागृती समिती ही होळी आणि रंगपंचमी यानिमित्त अपप्रकार करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची…

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी भारतात संग्रहालय संस्कृती विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अलाहाबाद राष्ट्रीय संग्रहालयात ‘भारतीय संस्कृती…

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…