सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही.
संपूर्ण भारतवर्षातील त्यागी, तपस्वी, श्री महंत, आचार्य, महामंडलेश्वर यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनातील विषयांचे अधिक चिंतन करून सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी…
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे, असे प्रतिपादन नवी देहली येथील अपक्ष आमदार तथा ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल…
हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि…
शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी केले
या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…
जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन्…
सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी केले
धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी केले
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला महामंडलेश्वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, महामंडलेश्वर श्री स्वामी श्याम चैतन्यपुरी महाराज (इंदूर, मध्यप्रदेश)…