Menu Close

सूरत (गुजरात) येथील ‘केबल’चे मालक जयेश मालाविया यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्री. मालाविया यांनी त्यांच्या ‘केबल’वरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत ‘धर्मशिक्षणवर्गाचे महत्त्व, तसेच हिंदु धर्मातील सण, उत्सव यांची शास्त्रीय माहिती’ विशद करणारे व्हिडिओ…

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे विरोधानंतरही पार पडलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

ही सभा प्रथम मैदानात घेण्याचे ठरले होते. सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मैदानासाठी दिलेली अनुमती नाकारल्याने दुसर्‍या सभागृहात नियोजन करण्यात आले. तरीही या सभेला हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी…

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी : पू. पूर्णदास महाराज

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी केले

‘गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक !’

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले…

सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी

आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्‍या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…

स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागल्याने अनर्थ होत आहे : आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे,…

काश्मिरी हिंदू विस्थापित दिनाच्या निमित्ताने येळहंका (बेंगळूरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे…

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण ठेवावे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न’

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी कुंभनगरी, प्रयागराज येथे केले

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे : श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे…