Menu Close

विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे : आचार्य नित्यानंद गिरी महाराज

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

कुंभमेळ्यातील सनातनच्या राष्ट्र-धर्म यासंबंधीच्या फलक प्रदर्शनास जिज्ञासू, साधू, संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे : श्री प्रभु नारायण करपात्री

ईशान्य भारतात हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात जनजागृतीचे कार्य करणारे काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

हिंदु धर्मियांच्या विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील विकास भवनासमोर २२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची दूरदर्शन वृत्तवाहिनी आणि अनेक प्रतिथयश दैनिकांकडून दखल !

कुंभनगरीत सनातन संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास दूरदर्शनसह विविध वृत्तवाहिन्या, ‘एन्बीटी’ (नवभारत टाइम्स), ‘जनसत्ता ऑनलाइन पोर्टल’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ या प्रथितयश वर्तमानपत्रांनी…

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ६० लक्ष भाविकांनी केले पवित्र स्नान

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१ जानेवारीला त्रिवेणी संगमावर कल्पवासी म्हणजेच भाविक यांचे दुसरे स्नानपर्व उत्साही आणि भावपूर्व वातावरणात पार पडले. एकूण ६० लक्ष भाविकांनी ‘गंगा…

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली आमची न्यायव्यवस्था  ‘राममंदिर आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? संसदेत कायदा करून अयोध्येत भव्य…

श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांची कुंभनगरीतील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले : श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज

राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयक ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन पाहून श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज म्हणाले, ‘‘मला तुमचे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझे तुम्हाला पूर्ण…