कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ थांबवा आणि राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा ! – हिंदु जनजागृती समिती
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ६ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडली. या सभेला ७०० हिंदूंची उपस्थिती होती.
‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज कुंभपर्व काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि वाहतूकव्यवस्थेसाठी…
नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे या गावात १ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभा पार पडली. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील ७०-८० तरुणांनी ढोल-ताशांच्या…
विविध मार्गांनी चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र यांसह हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघांत याविषयी संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेल येथे ६…
उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणार्या कुंभमेळ्यात अध्यात्मप्रसारासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शन मंडपाची उभारणी चालू आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी प्रदर्शन मंडप उभारणीची सेवा…
कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस धर्माभिमानी हिदूंचा चांगला प्रतिसाद लाभला
यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला…
जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्च…
हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत व्यक्त…