या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते
सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी…
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्या सनातन संस्थेच्या कार्यात अडथळे आणणे, हा पोलिसांचा हिंदुद्वेषच होय ! असे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय…
‘उपोषण’ नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’, हेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या समस्यांवरील उत्तर आहे !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या सर्व समस्यांवरील एकमेव उत्तर म्हणजे, सर्व राष्ट्रबांधवांनी संघटित होऊन आदर्श अशा धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्राची…
सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर बिनबुडाचे आरोप करून ‘Companions of Peace and Justice’ नावाच्या संघटनेने ट्विटरवरून ‘#SanatanAgainstIndia’ अशा ‘hashtag’ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केला.
भ्रष्टाचार, हत्या आदी गंभीर गुन्हे असलेल्या नेत्यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एकही गुन्हा नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पद !
(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…