सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. सनातन संस्थेवर होणारा हा अन्याय थांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
ऑगस्ट २०१८ पासून परिस्थिती पालटण्यास आरंभ झाला आहे. आता सनातन संस्थेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा आहे, तसेच संस्थेचे वक्ते मानसिक स्तरावरही बोलू शकतात. त्यामुळे आता वक्त्यांचे…
सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी सावंतवाडी येथे निषेध मोर्च्याद्वारे…
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्ह्यात विविध मंत्री, आमदार, खासदार. ठाणेदार, तहसीलदार, संपादक, दैनिक जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ यांना…
केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीविरुद्ध ३० ऑगस्ट या दिवशी हुब्बळ्ळी येथे निषेधमोर्चा काढण्यात आला. शहरातील दाजिबान पेठेतील श्री दुर्गादेवी मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता तहसीलदार…
अमरावती आणि वर्धा येथील हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ तसेच हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली
सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …
सनातन संस्थेवर बंदी आणण्याच्या षड्यंत्राला विरोध करण्यासाठी, तसेच अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांना निवेदन देण्यात…
आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.