Menu Close

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी हिंदूंचे राज्यव्यापी संघटन करणार : मंदिर महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी सर्व मंदिर न्यास, भाविक, पुजारी आणि हिंदु संघटनांचे राज्यव्यापी संघटन करणार ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करू : शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्‍चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांना निवेदन

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रयत्न, हे मोठे राष्ट्र आणि धर्म कार्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी

आधुनिक गझनींचा मंदिरे कह्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

थायलंड येथील साहाय्यकार्यात दैनिक सनातन प्रभातचे वाचक प्रसाद कुलकर्णी यांचा सहभाग !

थायलंडमध्ये थाम लुआंग या अतिदुर्गम आणि १० किलोमीटर लांब असलेल्या एका गुहेत १२ खेळाडू आणि त्यांचे फूटबॉलचे प्रशिक्षक २३ जूनपासून अडकून पडले होते. तेथे अतीप्रचंड…

‘शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण त्वरित रहित करा !’

यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला…