Menu Close

पू. आसाराम बापूजींना न्याय मिळण्यासाठी लढत राहू : हिंदु जनजागृती समिती

न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. अर्थात् त्यामुळे पुढच्या न्यायालयात न्याय मागण्याचा त्यांचा अधिकार काही संपलेला नाही. भारताच्या इतिहासात असे अनेक खटले आहेत की, ज्या प्रकरणांत…

प. पू. आसारामबापूजी यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल, अशी आमची श्रद्धा ! – सनातन संस्था

यापूर्वी अनेकांना कनिष्ठ न्यायालयात झालेली शिक्षा पुढे उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात रहित झालेली आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे, तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात प.पू. आसारामबापूजी यांना न्याय मिळेल, अशी…

पनवेल येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

२२ एप्रिल या दिवशी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ६० धर्मप्रेमी उपस्थित होते.

देशात लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक : विनोद यादव, अध्यक्ष, धर्मरक्षक संघटना

आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्‍या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत; कारण तोपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही अल्पसंख्यांक बनलेलो असू.…

नागपूर : रामनवमी शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचा सहभाग

श्रीराम मंदिर, रामनगर येथून श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग होता. शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते श्रीरामाचा जप करत होते.

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे शोभायात्रा

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

खेड येथील पुतळ्याच्या विटंबनेचे कारण देत प्रशासनाकडून चिपळूण येथील हिंदु धर्मजागृती सभेची अनुमती रहित !

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणि हिंदु धर्मजागृती सभा यांचा दुरान्वयेही संबंध नसतांना पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करून ती रहित करण्यास…

हज यात्रेसाठी हवाई प्रवास भाड्यामधे केलेली भरघोस कपात त्वरित रहित करा ! – सौ. नम्रता शास्त्री, सनातन संस्था

केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे.

केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव करू नका ! – राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी हटवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव…