Menu Close

प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी हटवा !

श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मार्गदर्शन

कसबा सांगाव येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २०० जणांनी घेतला. अनेकांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’, तसेच ‘साधना का महत्त्वाची आहे’, हे…

डोंबिवली येथे सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी जनजागृती बैठक

श्री सिद्धीविनायक ट्रस्टमध्ये माजी विश्‍वस्तांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती आणि हिंदूंचे संघटन यासाठी शास्त्रीनगर येथील महाराणा प्रताप शाळेत हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.

लव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक ! – साध्वी अनादि सरस्वती

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन…

रंगपंचमीच्या कालावधीत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांकडून प्रयत्न !

गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…

निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत.

नगर येथे धर्मरथातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाजप खासदार दिलीप गांधी यांची सदिच्छा भेट

‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. सनातनचा धर्मरथ लावण्यात काही साहाय्य लागल्यास आम्ही नक्की सहकार्य करू’ असे खासदार गांधी यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना संघटित होऊन कृतीशील व्हावे लागणार ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करत होते. या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा !

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…