Menu Close

रंगपंचमीच्या कालावधीत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांकडून प्रयत्न !

गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…

निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत.

नगर येथे धर्मरथातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाजप खासदार दिलीप गांधी यांची सदिच्छा भेट

‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. सनातनचा धर्मरथ लावण्यात काही साहाय्य लागल्यास आम्ही नक्की सहकार्य करू’ असे खासदार गांधी यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना संघटित होऊन कृतीशील व्हावे लागणार ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करत होते. या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा !

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…

कर्नाटक सरकारकडून परधर्मियांवर खैरात, तर हिंदूंच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार ! – अधिवक्ता चेतन मणेरीकर

कर्नाटक सरकार करोडो रुपये चर्च आणि मशिदी बांधण्यासाठी तसेच चर्च आणि मशिदीच्या नूतनीकरणासाठी सन २०१३-१४ पर्यंत देत आहे. हे अनधिकृत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.

रामनाथ (अलिबाग) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देणार्‍या मदरशांवर बंदी घालावी, भारतीय अधिकार्‍यांवर दगडफेक करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी….

देवनिधीवर डल्ला मारणार्‍या श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या भ्रष्ट माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा…

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील धर्मजागृती सभेच्या काळात आणि सभेनंतर झालेले पालट !

जळगाव येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेला २ सहस्र हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतरच्या आढावा बैठकीला गावातील ४० धर्माभिमानी…

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य भारतात प्रथम क्रमांकाचे ! – शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणवाला, अध्यक्ष, एन्.के.टी. विद्यालय

सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !, असे प्रतिपादन…