Menu Close

भारतीय संविधानात हिंदु धर्माला संरक्षण नसल्याने हिंदु राष्ट्र हवे ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे.

जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज जातीजातींत विभाजित झाला, हा राजकीय अपप्रचार ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.

बेंगळुरु येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा

बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद…

दुष्प्रवृत्तींच्या विरोधात सर्वांनी लढा देणे आवश्यक ! – दिवाकर भट, भारत स्वाभिमान ट्रस्ट

मनुष्याने कसे जगले पाहिजे, हे धर्म आपल्याला सांगतो. संस्कृती आणि धर्माचरण यांच्याविषयी भारत आजही विश्‍वात उन्नत स्थानी आहे; परंतु आज आपल्या प्रत्येक आचरणात अवैज्ञानिक पालट…

धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या डॉ. तात्याराव लहाने समितीच्या निष्क्रीयतेवर शासनाची अनास्था !

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मगध येथून आधुनिक चंद्रगुप्त निर्माण व्हावेत ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. राजहंस यांनी बिहारमधील राजपूत, ठाकूर आणि यादव या क्षत्रिय वर्णियांनी हिंदु समाजाचे नेहमीच रक्षण केले आहे. वर्तमान आणि भविष्यातही क्षत्रिय कार्याची आवश्यकता आहे, असे…

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट

९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ.…

बोईसर येथील हिंदु धर्मजागृती सभेला स्थानिकांचे उत्स्फूर्त सहकार्य !

इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या नीतीचा परिणाम आजही भारतात होत आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदु धर्माचीही अपकीर्ती होते. हिंदु धर्म टिकवणे आणि हिंदु राष्ट्र उभारणे यांसाठी कठोर…

हिंदु राष्ट्रासाठी भगवंताला प्रार्थना करा ! – पारस राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट

देशाचा खरा कचरा जिहाद आहे. त्याला कधी स्वच्छ करणार ? हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये आतंकवाद ही मोठी समस्या आहे. हा वेळ आपण वाया घालवला, तर येणार्‍या…

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे…