Menu Close

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा देहत्याग

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.

सातारा येथून धारातीर्थ यात्रेसाठी रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा !

सातारा येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा…

हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा ! – सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी…

सोलापूर येथे संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ध्वजारोहण

मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देऊन सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी सहकुटुंब सभेला उपस्थित राहू,…

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

महिलांनी पाल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे संस्कार करावेत – सौ. नयना भगत

तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे.

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.