Menu Close

हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा ! – सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी…

सोलापूर येथे संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ध्वजारोहण

मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देऊन सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी सहकुटुंब सभेला उपस्थित राहू,…

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

महिलांनी पाल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे संस्कार करावेत – सौ. नयना भगत

तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे.

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

सामान्य जनतेला मिळणारी अन्यायकारक वागणूक थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – आधुनिक वैद्य उदय धुरी

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्‍या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागतात.

निपाणी येथील विराट हिंदू महासंमेलनात फॅक्ट आणि सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला ८०० धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे  आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…