Menu Close

उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

उज्जैन येथे ५ जानेवारीपासून चालू झालेला ‘शैव महोत्सव २०१८’च्या निमित्ताने सनातनच्या वतीने विविध विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारीला समाप्त होणार…

मंदिराचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्यावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

श्री. सतीश कोचरेकर म्हणाले, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर यांचे व्यवस्थापन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पहाते. देवस्थान समितीने हिंदूंना पूजनीय असलेल्या…

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या पाकला कायमचा धडा शिकवा !

३० डिसेंबर या दिवशी धुळे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करत ‘पाकला कायमचा धडा शिकवावा’, अशी मागणी भारत सरकारकडे केली.

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यासाठी धर्मप्रेमी सिद्ध !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन…

हिंदु जनजागृती समितीच्या देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे प्रसारकार्याचा आढावा

हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील खेडिकला गावातील धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीचे महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली.

हिंदु राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्याग करण्याची आवश्यकता ! – टी. राजासिंह

देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्‍यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार

असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक बळासह आध्यात्मिक बळाची आवश्यकता ! –  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मग्रंथांचे अध्ययन करून हिंदु धर्मप्रसाराचे दायित्व घ्यायला हवे.

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

इंदूर येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक…

पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने चित्रपटगृहांना निवेदन

इतिहासाचे विकृतीकरण करून ‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्यावर नाचतांना दाखवून राणी पद्मावती यांचा अवमान करण्यात आला आहे.