Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे प्रसारकार्याचा आढावा

हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील खेडिकला गावातील धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीचे महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली.

हिंदु राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्याग करण्याची आवश्यकता ! – टी. राजासिंह

देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्‍यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार

असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक बळासह आध्यात्मिक बळाची आवश्यकता ! –  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मग्रंथांचे अध्ययन करून हिंदु धर्मप्रसाराचे दायित्व घ्यायला हवे.

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

इंदूर येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक…

पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने चित्रपटगृहांना निवेदन

इतिहासाचे विकृतीकरण करून ‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्यावर नाचतांना दाखवून राणी पद्मावती यांचा अवमान करण्यात आला आहे.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संजय लीला भन्साळी यांना अटक करा ! – सौ. नयना भगत

बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना नाचतांना दाखवण्यात आले आहे, तर पद्मावती या आगामी चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. या…

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समस्त हिंदूंनी सहभागी व्हावे ! – श्रीधर पै, विश्वस्त, श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

हिंदूंना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी क्रांतीवीर लहुजी साळवेनगर येथील मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.