Menu Close

गणेशोत्सव मंडपातील धर्मशिक्षण फलक – धर्मशिक्षणाचे बीज रोवणारा उपक्रम !

गणेशोत्सवकाळात येथील अनेक मंडळांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मशिक्षण फलक मंडप परिसरात लावले. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले.

वालसरवक्कम्, चेन्नई, केरळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘श्री गणेशचतुर्थी’ विषयावर व्याख्यान

समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार…

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेशमूर्तींचे शंभर टक्के वहात्या पाण्यात विसर्जन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला…

नंदुरबार येथे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनीचा उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या हस्ते शुभारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस…

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !

श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक…

बकरी ईदच्या दिवशी होणारी गोवंशाची हत्या रोखा !

२ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. याच काळात गणेशोत्सवही चालू असून श्री गणेशाच्या…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमधील मिलापूर येथील श्री करणीश्‍वर मंदिरात नुकतीच मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. सनातनच्या स्थानिक साधिका सौ. संगीता बालाजी यांच्या पुढाकाराने सेवेचे…

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

कल्याण आणि कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना…

घोटाळेबाज अंनिसची नोंदणी रहित करण्यात यावी ! – आंदोलकांची मागणी

प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.