Menu Close

हिंदु राष्ट्रात हिंदूंना शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल ! – श्री. अभिजित देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना त्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल. त्यामुळे शूर तरुण निर्माण होतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजित देशमुख यांनी येथील हिंदु…

मडगाव येथील मारुति मंदिराबाहेरील देवतांच्या चित्रांचे धर्माभिमानी हिंदूंकडून धर्मशास्त्रानुसार विसर्जन

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून जीर्ण झालेली देवतांची चित्रे देवळाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्यामुळे देवतांची विटंबना होत असल्याची बातमी २ जुलै या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून…

भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवणाऱ्या आझम खान यांना तात्काळ अटक करा !

‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

वैचारिक भ्रष्टतेमुळे सत्याकडे दुर्लक्ष ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मबलसंपन्न अधिवक्त्यांची आवश्यकता ! – अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नरेंद्र केवले, शिवसेना शहरप्रमुख, अमरावती

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…

देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सनातन संस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करावे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे.

धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे…

सनातन-निर्मित ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील श्री. मुरली मनोहर…