या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘सध्या राज्यात हिजाब, हलाल, देवस्थानात इतर धर्मीय करत असलेला व्यापार, मशिदींवरील ध्वनीक्षेपक यांसह अनेक विषय चर्चेत…
भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही…
युवा पिढीचे परकीय आणि अंतर्गत षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला…
देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर…
साधना केल्यास जीवनात येणार्या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ…
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री…
अर्जुनाची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगून धर्मसंस्थापनेचे महान कार्य करून घेतले. याचप्रमाणे आपल्या मनातील विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक आहे.…
मथुरा येथे २७ मार्च या दिवशी होणारे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आणि धर्मकार्यास ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मथुरानगरीचे…
समाजात सात्त्विकता वाढावी, यासाठी येथील सनातन संस्थेचे हितचिंतक तथा ‘अपना ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन कपिल यांनी त्यांच्या दुकानाच्या तळघरामध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत.
खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २०…