Menu Close

कल्याण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनाच्या सुवर्णसंगमापासून स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या शौर्य जागरण शिबिरांना समाजातून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता, शौर्य जागरणाचे महत्त्व आणि राष्ट्र-धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्याची जाणीव यांमुळे…

गणरायाच्या नगरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्‍या दिंडींच्या माध्यमातून…

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी संघटितपणे कायदेशीर लढा देण्याचे हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचे आवाहन !

या वेळी उपस्थित वक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे उपस्थितांना आवाहन केले.

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे, काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांध युवकांवर कडक कारवाई करावी.

सैन्यावर दगडफेक करणारे देशद्रोही आणि धर्मांध यांना देशाबाहेर हाकलून द्या ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

सैनिक बंदुकीचा वापर करू शकत नाहीत आणि शासनही आपल्यावर कारवाई करणार नाही, याची धर्मांधांना निश्‍चिती असते. त्यामुळेच सैनिकांच्या विरोधात धर्मांध आणि फुटीरतावादी यांचे फावते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन कतरास येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये ११० हून अधिक…

रायगड जिल्ह्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या फलकांची हिंदुद्रोह्यांकडून विटंबना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे तेजस्वी विचार असलेला ६ x ४ फूट या आकारात फलक रायगड यथील एका परिसरात लावला होता. काही…

सोलापूर येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून साधक आणि धर्माभिमानी यांनी घेतला चैतन्यानुभव !

दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत…

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन

हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले.

उमरेड (जिल्हा नागपूर) येथे धर्माभिमान्यांकडून श्री लाल गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता आणि हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

नागपूर येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.