परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवा निमित्त गोमंतकाची सांस्कृतिक राजधानी अंत्रुजनगरीत (फोंडा येथे) ७५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची भव्य दिंडी !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पांडवनगर भागातील पुणे महानगरपालिका वसाहतीमध्ये १० मे या दिवशी शौर्यजागरण शिबीर पार पडले. त्यामध्ये वसाहतीमधील एकूण ३६ महिला आणि पुरुष…
९ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच चौपाळा या गावातील माँ दुर्गा भवानी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील सर्व भाविकांना मंदिर स्वच्छतेची…
कन्हैय्या कुमार आणि शेहला रशीद यांना पुण्यात कार्यक्रम घेऊन बोलण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन पुण्यात पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम आणि विशेष शाखेचे…
नंदुरबार येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले.
जळगाव पारोळा तालुक्यातील विटनेर गावातील जय सावता माळी मित्र मंडळ आणि माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांच्या पुढाकाराने गावातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात…
हिंदु राष्ट्रातील या कार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. कायदेशीर साहाय्याची आवश्यकता लागल्यास अधिवक्त्यांनी ईश्वरी कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे इतके वय असूनही धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करत आहेत. हे कार्य दैवी आशीर्वाद असल्याविना करणे अशक्य आहे. जो कोणी…
१ सहस्र ६५० हून अधिक ठिकाणी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवर व्याख्याने
२.५.२०१७ या दिवशी डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींचा आशीर्वादाचा फलादेश झाला. या फलादेशात भृगु महर्षींनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले. पहिल्यांदाच एवढा मोठा…