Menu Close

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम

खडकारीपुरा येथील श्री एकविरादेवी मंदिरासह एकूण ८ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या सौ. सुनिता येवतकर यांनी स्वच्छतेमध्ये सहभाग…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्गवासियांचा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर स्वच्छता

कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात ९ मे या दिवशी सामूहिक मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रारंभी श्री देवी पावणाई आणि श्री देव…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात घेतलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्‍वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगलीवाडी येथे नवक्रांती क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ९ मे या दिवशी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वरदेवाच्या…

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्रीराम सेनेच्या वतीने १८ मे या दिवशी मृत्युन्जय शांती यज्ञ आणि धर्मसभा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठरवण्याविषयी शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. १८…

पुणे येथे आज होणाऱ्यां भव्य हिंदु ऐक्य दिंडीला उपस्थित रहाण्याविषयी महापौरांचे आश्वासन

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे १४ मे या दिवशी भव्य ‘हिंदु ऐक्य दिंडी’चे…

मंदिरांत साकडे घालण्याचा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्र येण्यासाठी हिंदूंनी देवाकडे केलेली आर्त आळवणी !

महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे…

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवलेल्या मंदिर स्वच्छता अभियानात हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक कृतीशील

हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिराचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. मंदिरांची स्वच्छता…