Menu Close

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

भारतावर विविध आक्रमणकर्त्यांनी केलेल्या आक्रमणानंतर त्यांची नावे शहर, गाव, इमारती आदींना देण्यात आली आहेत. ती पालटून त्यांची प्राचीन नावे, तसेच भारतीय नावे देण्यात यावीत.

संपूर्ण तणावमुक्तीचे औषध विज्ञानाकडे नव्हे, तर अध्यात्माकडे ! – आनंद जाखोटिया

आज धकाधकीच्या जीवनात शाळकरी मुलापासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत प्रत्येकाला तणाव आहे. तणाव दूर होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावरील प्रयत्नांच्या जोडीला शास्त्रानुसार योग्य साधनाही महत्त्वाची…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हिंदूंना संघटित करण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार

हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात हिंदु ऐक्य दिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रवचने, कायदा विषयावर अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, मंदिर स्वच्छता, बैठका, सभा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात…

पुण्यात सामाजिक संकेतस्थळावरून विहंगम मार्गाने प्रसार

आज आतंकवाद, नक्षलवाद, इसिस यांना पुरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : सांगली येथील हिंदु धर्मजागृती सभेला सहकार्य करण्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे आश्‍वासन

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे ४ मे या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या नियोजनासाठी येथील श्रीकृष्ण मंदिरात २८ एप्रिलला बैठकीचे…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत शिवणे, पुणे येथे आयोजित सभेत हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी संघटित होण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सभेपूर्वी शिवणे गावातून ढोल-पथकांच्या गजरात सुशोभित रथातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवणे ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची…

महाराष्ट्रात शासकीय योजनांना हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा…

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ला आरंभ

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले,…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : महाराष्ट्रात धर्मजागृती सभा, मंदिर स्वच्छता अभियान, व्याख्याने यांच्या आयोजनान

कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन…