Menu Close

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

जलप्रदूषण रोखण्यासाठी खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला जलाशयाचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखले जावे; म्हणून राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या…

सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…

सातारा येथे रंगपंचमीनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदने

रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.

नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ आणि युवावर्ग यांना मार्गदर्शन तसेच नभोवाणी आणि वाहिनी यांवरील कार्यक्रमात सहभाग

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि संघटित होऊन भ्रष्टाचाराच्या समस्येला तोंड देणे आवश्यक ! – श्री. अनंत कामत, उद्योजक आणि धर्माभिमानी

देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.

१५ वर्षे सलग खडकवासला जलाशय रक्षण अभियान यशस्वी

समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.

अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करा ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्‍या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती अन्य…

शासनाने शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान द्यावे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी, तसेच हज यात्रेसारख्या धार्मिक यात्रांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात व्यय करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान…