Menu Close

उज्जैन (मध्यप्रदेश) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथील विश्‍वप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला.

अखंड हिंदुस्थान करणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी आदरांजली ! – अधिवक्ता गोविंद गांधी, उपाध्यक्ष, हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजसुधारणेचे कार्य हे अविस्मरणीय आहे. हिंदु समाजातील अनेक रुढी, प्रथा, परंपरा यांविरुद्ध लढा दिला आणि समाजातील अनिष्ट…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या याचिकेमुळे सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आता माहिती अधिकारात मिळणार !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता श्री. उमेश भडगावकर यांनी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या वतीने युक्तीवाद केला, तसेच सर्वोच्च…

न्यायप्रविष्ट प्रकरणांत वास्तवाला धरून वृत्ते द्यावीत ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

आज आणि काल एसआयटीचे पथक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये आले होते. त्यांनी सनातन संस्थेचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्याशी चर्चा केली.

भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ ! – सौ. ज्योती ढवळीकर

सौ. ढवळीकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आपल्या भारतीय संस्कृतीत दीप विझवून नव्हे, तर दीप प्रज्वलित करून आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. सध्या हिंदु युवकांमध्ये…

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणांचे अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – गोविंदराव देशपांडे, हिंदुत्वनिष्ठ

देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये.

चोपडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मद्य-मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्‍या…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन करणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून अभिनंदन !

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.

थिरुवनंतपुरम् (केरळ) येथे ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्विस फेअर’ मेळाव्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

येथे २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. केरळमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या हिंदु आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात…