सौ. ढवळीकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आपल्या भारतीय संस्कृतीत दीप विझवून नव्हे, तर दीप प्रज्वलित करून आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. सध्या हिंदु युवकांमध्ये…
देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये.
मद्य-मांस विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्या…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.
येथे २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदु स्पिरिच्युअल अॅण्ड सर्व्हिस फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. केरळमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या हिंदु आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात…
मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे.
पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक…
‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय…