Menu Close

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतरही ‘रईस’ चित्रपट बंद ठेवण्यास चित्रपटगृह मालकांचा नकार !

पहिला खेळ चालू होण्यापूर्वी ४० मुसलमान तरुणांनी ‘पार्वती’ चित्रपटगृहासमोर ‘रईस’ चित्रपटाचा फलक घेऊन केक कापला. या वेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र-धर्मविषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन

फ्लेक्स प्रदर्शन मध्ये गंगा नदीचे रक्षण, गोरक्षण, यांसह धर्मशिक्षणाविषयक आचारधर्म, देवतापूजन, देवालय दर्शन आदी विषयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.

पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता !  – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून…

राष्ट्रध्वजाचा अवमान न होण्यासाठी सर्व कार्यालयांना दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले आहे ! – मंजुनाथ जानकी, शिरस्तेदार

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये, अशी सूचना आम्ही आधीच सर्व कार्यालयांना देऊन याविषयी दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले…

अंधेरी (मुंबई) हिंदु जनजागृती समितीच्या क्रांतीकारकांच्या माहितीपर चित्रप्रदर्शनाला राष्ट्रप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंधेरी (पश्‍चिम) श्री दत्तगुरुनगर येथील श्री दत्तसाई मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन नुकतेच लावले होते.

भारताच्या उन्नतीसाठी योगी अरविंद यांनी सूक्ष्मातून लढा दिला ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पूर्व जीवनात क्रांतीकारक असलेले योगी अरविंद हे श्रीकृष्णाच्या दृष्टांतानंतर साधनेकडे वळले. साधनेमुळे भारताच्या अधोगतीच्या मागील कारणे सूक्ष्म स्तरावरील असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी साधनेच्या…