Menu Close

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! – हिंदु धर्माभिमानी

हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीसाठी हसन येथे २० डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू…

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेशात वेगाने वृद्धींगत होत असलेले धर्मकार्य

हिंदु जनजागृती समितीच्या मध्यप्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ८ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमधील आढावा

हिंदु जनजागृती समितीचा मला अभिमान आहे ! – राहुल यादव, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, हिंदु एकता

हिंदूंनो, तुम्ही एका हातात कोणत्याही पक्षाचे झेंडा घेतला असेल, तरी चालेल; परंतु उजव्या हातात फक्त भगवाच असला पाहिजे. तुम्ही शेळी नसून तुम्ही वाघ आहात, हे…

हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देणारे आणि हिंदूंच्या तोंडाला पाने पुसणारे देशातील निधर्मी शासन – सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंना धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे. शबरीमला मंदिर असो किंवा शनिशिंगणापूर मंदिर असो, तेथील मंदिरातील प्राचीन धर्मपरंपरा निधर्मी राज्यकर्ते मोडीत काढत आहेत.

उज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती !

उज्जैन येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे…

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! – हिंदु धर्माभिमानी

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

सनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा – स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे महंत स्वामी…

हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! – सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती…

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू…