Menu Close

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

शिवमोग्गा आणि गदग (कर्नाटक) येथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधात आंदोलन

कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा…

सनातनच्या विरोधात खोटे आणि एकतर्फी वृत्त देणारे गणेश ठाकूर यांना रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान !

एबीपी माझाचे पत्रकार गणेश ठाकूर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या उत्तरप्रदेशातील दोन साधिकांविषयीचे दिशाभूल करणारे वृत्त बनवले होते

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा तमिळनाडूतील हिंदु संघटनांचा निर्धार !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे…

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी…

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनचे आर्थिक कंबरडे मोडा !

चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्‍या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे…

फरीदाबाद (हरियाणा) आणि वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्‍या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.

शिवसेना गोव्यात धर्मांतराला विरोध करणार ! – उद्धव ठाकरे

गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना…

(म्हणे) न्यासामधील गोष्टींपेक्षा सनातनच्या पसार झालेल्या आरोपींवरील कारवाईविषयी बोला ! : मुक्ता दाभोलकर यांचा कांगावा

आर्थिक घोटाळे समोर येत असूनही त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता विवेकवादी मुक्ता दाभोलकरांना वाटत नसली, तरी ज्या समाजाची त्यांनी दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, त्या समाजाला…

दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आश्‍वासन !

ठाणे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाज असणार्‍या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन ठाणे पोलीस आयुक्त श्री. परमबीर…