Menu Close

वाराणसी विमानतळावर ‘संस्कृत’मध्येही होते उद्घोषणा !

 वाराणसी विमानतळावर हिंदी-इंग्रजीसोबत ‘संस्कृत’ मध्येही उद्घोषणा ऐकायला मिळते. येथे कोविडशी संबंधित खबरदारी आणि मार्गदर्शक सूत्रे हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त संस्कृतमध्येही उद्घोेषणा करून सांगितली जात आहेत.

संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे – कंगना राणावत

तमिळ, हिंदी या जुन्या भाषा आहेत; मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक जुनी संस्कृत भाषा आहे. कन्नड, तमिळ पासून ते गुजराती, हिंदी आदी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत.

संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ! – भाजपशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर

 संस्कृत ही प्राचीन भाषा आणि जगातील प्रमुख भाषांपैंकी एक आहे. भारताने जगाला दिलेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. संस्कृत भाषा ही साहित्याचा महासागर आहे. देवभाषा…

रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

 रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यात असलेल्या तिप्पसंद्र गावात १०० एकर भूमीवर ३२० कोटी रुपये खर्च करून ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ बांधण्यात येणार आहे.

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष

त्याप्रमाणे ‘लहानपणापासून वैदिक मंत्राचे पठण करणार्‍यांची बुद्धी सामान्य लोकांपेक्षा तीक्ष्ण असते, त्यांची स्मरणशक्ती, समजण्याची क्षमता आणि मानसिक संतुलनही अधिक चांगले असते. मंत्रोच्चार केल्याने तणाव न्यून…

संस्कृतची वैज्ञानिकता आणि समृद्धता यांकडे संपूर्ण जग आकर्षित होत आहे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘संस्कृत ही मृत भाषा आहे किंवा व्यवहार करण्यास निरुपयोगी आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. आज जर्मनीच्या १४ आणि ब्रिटेनच्या ४ विश्‍वविद्यालयांमध्ये संस्कृत शिकवली जात असून…

संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमाला संबोधित करतांना पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी ‘संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व’ यांविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषणे, गाणे आणि संस्कृत भाषेमध्ये संभाषण…

पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे.

आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात  सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा…

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून शिकवले जात आहे प्राचीन भारतीय विज्ञान !

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञानाचा शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हू अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.