दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र…
विशाळगडाचे जतन करण्यासाठी त्यावरील अवैध बांधकामे हटवणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केले आहे.
विशाळगडासह महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह…
हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दादर येथे मूकनिदर्शने करण्यात आली. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सरकारने विशाळगडावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी…
विशाळगडावर भाग्यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री…
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हार गडावर १७ मार्चला ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात…
यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील