कोट्यवधी रुपये खर्चून केली गेलेली किल्ले सिंहगडाची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली आहे. याविरोधात ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरला झालेल्या…
दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी.
प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते.
सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या…
रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले.