या वेळी सर्वांनी या महामोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्थित करू’, तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्थापन…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती…
गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…
गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या सामर्थ्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते गड-दुर्ग हे अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत. यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन हिंदु…
आपला ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जतन करण्यासाठी आणि त्यांचे वैभव पुन्हा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे, असे समस्त…
दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा करून त्याविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी काही स्थानिक मुसलमानांनी केली होती. कल्याण जिल्हा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.
ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या (गडाच्या) संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग्वाद किल्ला हा गोवा मुक्तीलढ्याचा एक साक्षीदार आहे.
तालुक्यातील रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंतगडाच्या तटबंदीला लागून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाला रेडी ग्रामपंचायतीने कोणतीही अनुमती दिलेली नाही, अशी माहिती रेडीचे…