Menu Close

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याविषयी, तसेच गड-किल्ले यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे संवर्धन करण्याविषयी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ…

यावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड)

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे ऐतिहासिक राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) असून सद्यःस्थितीत त्याची पडझड होत आहे. हा गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या…

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…

पन्हाळागडाच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करा आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा !

पुरातत्व विभागाकडून जर ढासळेल्या तटबंदी आणि बुरुज यांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक तरतूद नसेल, तर आम्ही शिवभक्त लोकवर्गणी काढून याची उभारणी करू.

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?,…

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे !

पुरातत्व विभाग आणि शासन यांनी तातडीने त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी मंडळाकडून २ स्वतंत्र निवेदनांद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अलीकडेच करण्यात आली आहे.

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही…

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे,…

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गड-दुर्गांवरील अतिक्रमण’, ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ आणि ‘मुंबईतील मालवणी क्रीडासंकुलाचे अनधिकृत नामकरण’ हे विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर या विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा होऊन त्या संदर्भातील समस्या सोडवल्या जाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीने काही विषयांचे निवेदन सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील…