हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्यांनी घेतली बैठक !
संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्यांचे प्रशासनाला निर्देश !
संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्यांचे प्रशासनाला निर्देश !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?,…
पुरातत्व विभाग आणि शासन यांनी तातडीने त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी मंडळाकडून २ स्वतंत्र निवेदनांद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांकडे अलीकडेच करण्यात आली आहे.
आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही…
महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे,…
महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर या विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा होऊन त्या संदर्भातील समस्या सोडवल्या जाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीने काही विषयांचे निवेदन सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील…
छत्रपती शिवरायांनी ५ इस्लामी पदपातशाह्या संपवल्या; मात्र हिंदूंना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्याने धर्मांधांची आक्रमणे अद्यापही थांबलेली नाहीत.
‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी विशाळगड पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा दौरा झाल्यानंतर विशाळगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते…
विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील.
गड-दुर्गांवर होणार्या अतिक्रमणाविषयी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय उपस्थित करू, असे आश्वासन भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिले. याविषयी ‘स्वतः राज्यपालांनाही पत्र पाठवू’, असेही त्यांनी…