छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी…
मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहीम गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा गडावरील राज्य पुरातत्व विभागाची मालकी केवळ नावापुरती आहे. प्रत्यक्षात धर्मांधांनी घुसखोरी…
दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने गडाच्या प्रवेशद्वारावरील साधारण १ एकर भूमीत हा दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही…
‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तरी विनाअनुमती कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई…
महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर थडगी किंवा दर्गे यांची अवैध बांधकामे उभारून शिवकालीन गड-किल्ले यांचे पद्धतशीरपणे इस्लामीकरण चालू आहे. राज्यातील अनेक किल्ल्यांवर अशा…
लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी…
मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !
सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा !