Menu Close

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास…

हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

येथील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात केवळ एक पत्र पाठवण्याच्या पलीकडे पुरातत्व विभागाने काहीच केलेले नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले दर्ग्याचे अतिक्रमण…

विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हॅशटॅग ट्रेंड !

ट्विटरवर विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तो १९ व्या क्रमांकावर होता. यावर १५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट केले.

ऐतिहासिक किल्ला विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ : धर्मांधांचे षड्यंत्र अन् प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरविरांच्या रक्ताने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘किल्ले विशाळगडा’वर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यांनी संपूर्ण विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ करण्याचे षड्यंत्र…

प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती निर्माण झालेले अनधिकृत बांधकाम पाडावे : हिंदूंची मागणी

प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती निर्माण झालेले अनधिकृत बांधकाम पाडून तेथे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभारा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन

रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घ्याव्या लागतील : पू. भिडेगुरुजी

रायगडावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन सिद्ध करण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या संरक्षणासाठी धारकरी सध्यातरी हातात काठ्याच घेऊन जातील; मात्र वेळ पडली, तर…

पुणे येथे जन्मोत्सवाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांचे संवर्धन

किल्ले सिंहगड (पुणे) येथे शिवप्रेमी-दुर्गप्रेमी, सनातनचे हितचिंतक, नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक, हिंदु धर्माभिमानी यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ मे या दिवशी सकाळी सामूहिक स्वच्छता…

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवीन प्रबोधनात्मक फलक लावला !

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडावरील रस्ते आणि गड यांचे पावित्र्य राखण्याविषयी लावण्यात आलेला प्रबोधनात्मक फलक पालटण्यात आला.

सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…

सिंहगडाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा !

सिंहगडाची निकृष्ट दर्जाची बांधकाम-दुरुस्ती करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी…