Menu Close

आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड

गुजरात येथील उमरेठस्थित श्री सिद्धनाथ महादेव मंदिरावर दगडफेक झाली. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला, तसेच मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात…

सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !

सनातन धर्माला नष्ट करण्याविषयी द्वेषमूलक वक्तव्ये करणारे द्रमुकचे मंत्री  उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा, काँग्रेसचे प्रियांक खर्गे अन् पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात तातडीने गुन्हे…

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५०…

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या मंदिरांची दुःस्थिती !

जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन…

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

हिंदुत्वाच्या हितासाठी हिंदूंनी स्वत: कार्य करणे आवश्यक आहे. ज्या वेळी सनातन हिंदु समाज सार्वजनिक शक्ती दाखवून देईल, तेव्हा सत्ता हिंदूंपुढे नतमस्तक होईल, असे वक्तव्य सुप्रसिद्ध…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !

उत्तरप्रदेश येथील महेशपूर गावामध्ये मंदिर बांधणार्‍या हिंदूंवर नियाझी, सद्दाम आणि अबरार यांनी आक्रमण केले आणि मंदिराच्या बांधकामाची तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या देवतांच्या मूर्तींना…

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांधांनी तोडले !

येथील खातोपूर चौकाजवळील शिवमंदिरातील शिवलिंग तोडण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने मुसलमान आरोपीच्या दुकानाची तोडफोड केली, तसेच त्याला अटक करण्याची मागणी करत येथील राष्ट्रीय महामार्ग रोखून…

नागपूर येथील मंदिर विश्वस्तांचा संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार !

नागपूर – श्री सिद्धिविनायक मंदिर, नरेंद्रनगर आणि हिंदु जनजागृती समिती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्रनगरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मंदिर विश्वस्तांची चौथी बैठक पार पडली.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी

वास्को – शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली.

देवगड (सिंधुदुर्ग) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देवगड – हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी २१ ऑगस्ट २०२३…