Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर मंदिरांच्या जीर्णोद्धारांचे अनुदान रोखण्याचा आदेश कर्नाटकच्या धर्मादाय विभागाने घेतला मागे !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात येणारे अनुदान राज्यातील काँग्रेस सरकारने रोखले होते; मात्र हिंदूंच्या विरोधामुळे अंततः सरकारला माघार घ्यावी लागली आहे.

मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही…

महर्षि व्यासनगरी यावल (जिल्हा जळगाव) येथील १४ मंदिरांत लागू होणार वस्त्रसंहिता !

यावल (जिल्हा जळगाव) – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे.

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी…

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत – पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा…

गोवा : वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिर संस्‍कृती वृद्धींगत होण्‍यासाठी केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्‍थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करूया.