यावल (जिल्हा जळगाव) – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.
कर्णावती (गुजरात) – येथील दुधेश्वर स्मशानघाटाजवळील श्री काळभैरव मंदिरात अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये सरकारीकरण झालेल्या तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्यांच्या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती.
पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी…
श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा…
वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
मंदिर संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करूया.
मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्यासोबतच आता मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक बनावा यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर…
‘देवालयांमध्ये (मंदिरांमध्ये) देवता वास करत असल्याने तेथे अधिक सात्त्विकता असते. अशा ठिकाणी प्रत्येक कृतीचे देवतेला अपेक्षित अशा पद्धतीने आदर्श व्यवस्थापन होणे अपेक्षित असते. त्यासाठी मंदिरांचे…