Menu Close

…ही तर हिंदूंची चाचपणी; भविष्यातील धोका ओळखून हिंदूंनी सावध रहावे – महंत श्री सुधीरदासजी महाराज

हिंदूंनी आपल्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी आतापासून सावध असायला हवे, असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर : ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली !

येथील श्री शनैश्चर या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील 3-4 वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

केक कापून श्रीशनीदेवाचा वाढदिवस साजरी करण्याची अशास्त्रीय पाश्चात्य प्रथा बंद करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ

धर्मशास्त्रानुसार कोणताही शास्त्रीय आधार नसतांना देवतेच्या ठिकाणी पाश्चत्त्यांप्रमाणे केक कापण्याचा प्रकार कशासाठी केला जात आहे ? धर्मशास्त्राला आणि हिंदु संस्कृतीला धरून नसलेल्या या पाश्चात्त्य प्रथेला…

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा मुसलमानांचा प्रयत्न !

13 मे च्या रात्री काही मुसलमानांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पिंडीवर हिरवी शाल चढवायची आहे, असा आग्रह…

मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन – मद्रास उच्च न्यायालय

मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने कांचीपूरम्मधील सुंदरेश्वर स्वामी मंदिराची भूमी बळकावणार्‍यांची याचिका फेटाळून लावली.

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी) या वारसा स्थळाच्या ठिकाणी चर्च संस्थेने अवैधरित्या फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड झाले…

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या लढ्यांमधील काही महत्त्वपूर्ण यश !

निधर्मी भारतात मंदिरांसाठी सरकार काही साहाय्य करत तर नाहीच, त्याखेरीज महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा खर्चही मंदिरांकडून वसूल केला जात होता.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना…

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.