हिंदु समाज जगभर पसरला आहे. प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तूप मिसळणे ही केवळ भेसळ नाही, तर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण आहे. ही घटना हिंदूंच्या…
सर्व धार्मिक केंद्रे हिंदु धर्मियांच्या नियंत्रणात असावीत. न्यायालयाच्या निर्णयातही हेच सांगितले आहे. आता तरी मंदिरांची सरकारच्या नियंत्रणातून मुक्तता करावी. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे.
केवळ तिरुपती बालाजी मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही, तर देशभरातील ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. याविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि…
प्रसादाच्या लाडवांत प्राण्यांची चरबी मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले. हे महापाप करणार्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी,…
प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे.
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये माशांचे तेल, गोमांस आणि डुकर यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन…
ज्ञानवापीमध्ये हिंदूंचे आराध्य दैवत महादेवाचे स्थान आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी हे एक स्थान आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागेल, अशी आम्हाला…
भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली.
हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
मध्यप्रदेशात असलेल्या ऐतिहासिक भोजशाळेत ९८ दिवस चाललेल्या भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सादर करण्यात आला.