‘दख्खनचा राजा’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यातील बुरहानपूर येथील दर्गाह-ए-हकीमी आणि श्री इच्छेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यात भूमीवरील अतिक्रमणावरून वाद चालू आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदु संघटना आणि दर्गाह-ए-हकीमी समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती…
‘सम्मेद शिखरजी हे जैनांचे पवित्र स्थान आहे. ते झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारावरील एका पर्वतावर आहे. त्याला पारसनाथ पहाडी किंवा पारसनाथ पर्वत पवित्र स्थळ…
श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे.
याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
येथील प्राचीन शिव हनुमान मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याच्या प्रकरणी शमशेर उपाख्य मोनू खान याला अटक करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला ही घटना घडली. या घटनेमुळे…
तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यातील ३८ सहस्र मंदिरांचे नियंत्रण स्वतःकडे घेतल्यावरून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या संदर्भात ‘तुम्ही ही मंदिरे कह्यात…
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यातील चंदैर उपजिल्हामधील २०० वर्ष जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील श्री कालीदेवीची मूर्ती रस्त्यावर तुटलेली आढळून आली.
आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते ? ते…