तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यातील ३८ सहस्र मंदिरांचे नियंत्रण स्वतःकडे घेतल्यावरून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या संदर्भात ‘तुम्ही ही मंदिरे कह्यात…
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यातील चंदैर उपजिल्हामधील २०० वर्ष जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील श्री कालीदेवीची मूर्ती रस्त्यावर तुटलेली आढळून आली.
आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते ? ते…
पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास…
येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली.
राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे…
येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव…
येथील हनुमान मंदिरामध्ये २७ सप्टेंबरच्या रात्री मंदिराचे टाळे तोडून श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळी स्वच्छतेसाठी विक्की विश्वकर्मा नावाची व्यक्ती आली असता ही घटना…
महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.
संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.