ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
येथील तोता खाई भागातील बालाजी मंदिरामध्ये तोडफोड आणि पुजार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी निझाम अन् गुलफाम या दोघांना अटक केली आहे.
बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे.
येथील माचणूर भागातील ५ सहस्र वर्षे पुरातन श्री शिव मंदिराच्या परिसरातील श्री गणेश मंदिराच्या फरशांची पुरातत्व विभागाने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केली. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या…
जालना जिल्ह्यातील घानसावंगी येथील जांब समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मगावी असलेल्या श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
सालेम येथील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तहसीलदारांना दिला. सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या…
गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे…
बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे प्राचीन हिंदु मंदिर अवैध नियंत्रणातून मुक्त करण्यात आले आहे. एका ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधातील न्यायालयीन लढा जिंकून मंदिर मुक्त…
येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी…