आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…
श्री तुळजाभवानी मंदिरात घोटाळे करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने देऊन एक महिना उलटला आहे; मात्र अद्यापही प्रशासनाकडून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल…
सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक…
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…
सर्वेक्षणाच्या ८० व्या दिवशी श्री गणेश, माता वाग्देवी, माता पार्वती, हनुमान आणि इतर देवता यांच्या मूर्ती बंद खोलीत पायर्यांखाली आढळून आल्या. यासमवेतच पारंपरिक आकार असलेले…
७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…
श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवावे’, अशी मागणी करणारे निवेदन ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात…
भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी २ खांबांची स्वच्छता करण्यात आल्यावर या खांबांवर देवतांच्या आकृती…
राज्यातील जौनपूर येथील दिवाणी न्यायालयात येथील अटाला मशीद मूळचे ‘माता मंदिर’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. जौनपूरच्या या मशिदीच्या भिंतींवर मंदिराशी संबंधित अनेक धार्मिक चिन्हे…
देशभरातील कोट्यवधी देवीभक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही…