कोइम्बतूर येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील…
कानपूर येथील चमनगंज येथील काही जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
उत्तराखंड सरकारने चारधाम आणि ५१ मोठी मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्याचे दिलेले आश्वासन स्वागतार्ह आहे. अन्य राज्यांनीही असा निर्णय तात्काळ घेतला पाहिजे.
पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले.
मंदिरे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर ती प्राचीन ज्ञान, परंपरा, वारसा आणि कला यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही मंदिरे तर आजच्या आधुनिक धर्मांची स्थापनाही…
सहस्रो वर्षे प्राचीन असणार्या मंदिरांची दयनीय स्थिती पाहून मनाला दुःख होत आहे. एका योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत या मंदिरांची दुर्दशा रोखणे, ही काळाची आवश्यकता आहे. मंदिरांचे…
हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या आणि शक्तीपीठ असणार्या ज्वालामुखी मंदिराचे दायित्व अहिंदूंना (मुसलमानांना) सोपवले आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.
गाझियाबाद येथील डासना क्षेत्रातील देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला चोपण्यात आले होते. ‘तो येथे पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्याला चोपण्यात आले’, असे…
ओडिशातील बिजू जनता दल सरकारने श्री जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि इतर ६ राज्यांत असलेली एकूण ३५ सहस्र २७२ एकर भूमी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
ता श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय आहे, असे प्रतिपादन श्री.…