Menu Close

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !

प्लेसेस ऑफ वर्शिप (विशेष तरतुदी) अधिनियम, १९९१’ या कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावाणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे.

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात 14 मार्चला मंदिर संस्कृति रक्षा राष्ट्रीय अधिवेशन’

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने 14 मार्च 2021 या दिवशी दुपारी 4.30 ते सायंकाळी 7.00 वाजता ऑनलाईन ‘मंदिर संस्कृति…

कर्नाटक राज्यात ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने ‘मंदिर संरक्षण उपक्रमा’चा शुभारंभ !

‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने मंदिर संरक्षण उपक्रमाला चालना देण्यात येत असून ३ मार्च या दिवशी येथे उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची…

गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि…

उत्तरप्रदेशात मंदिराची भूमी बळकावण्यासाठी देव मरण पावल्याची कागदोपत्री नोंद !

अशा घटनांमुळेच मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे कारण राज्य सरकारांना मिळते आणि ते मंदिरे नियंत्रणात घेतात, हे लक्षात घ्या !

हावडा (बंगाल) येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला अटक

डोमजूर शहरात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जलाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. वसंत पंचमीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी या दिवशी जलाल…

तमिळनाडू : जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिराची ३५ एकर भूमी कह्यात घेण्यास संमती

अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्‍न हिंदूंच्या…

दक्षिण भारतातील हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आघातांपासून रक्षण करण्यासाठी शंकराचार्य, साधू आणि संत यांची बैठक

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून…