Menu Close

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील नंद महल मंदिरामध्ये २ मुसलमानांचे नमाजपठण

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?

‘देवी पाच दिवस क्वारंटाईन’ असा उल्लेख करून दैनिक ‘दिव्य मराठी’कडून श्री भवानीदेवीचा अवमान

सीमोल्लंघनाचे वार्तांकन करतांना येथील ‘दैनिक दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबर या दिवशी बातमीच्या मथळ्यामध्ये ‘कुंकवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा चालू; आता ५ दिवसांसाठी क्वारंटाईन’, असा उल्लेख…

तमिळनाडूमधील सरकारीकरण झालेल्या शिवमंदिराची ३५ एकर भूमी अधिग्रहित करण्याचे अण्णाद्रमुक सरकारचे षड्यंत्र

वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…

पाकिस्तानमध्ये नवरात्रीमध्येच धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकरमधील नगरपरकर येथील सिंहवाहिनी श्री दुर्गादेवीची धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड करण्यात आली.

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील गावातील मंदिरामधील श्री दुर्गादेवाच्या मूर्तीची तोडफोड

हरियाणामध्ये भाजपचे राज्य असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवात हा जिल्हा मुसलमानबहुल असतांना तेथील हिंदूंचे आणि मंदिरांचे रक्षण भाजप सरकारने करावे, असेच…

ओडिशातील गोसागरेश्‍वर मंदिर अत्यंत दयनीय अवस्थेत : ओडिशा शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

ओडिशा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोसागरेश्‍वर मंदिराच्या जवळ असलेला पवित्र तलाव दुरुस्तीच्या अभावाने आणि चुकीच्या नियोजनामुळे त्याचे साचलेल्या गढूळ पाण्याच्या टाकीत रूपांतर झाले आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशिदीसाठी सोडणार नाही : अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मथुरा येथील १३.३७ एकर भूमी ही पूर्ण भूमी श्रीकृष्णजन्मभूमीची आहे. त्यातील एक इंचही भूमीवर अवैध मशीद राहू शकत नाही. ती अवैध मशीद हटवायला हवी. श्रीकृष्णभूमीसाठी…

श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली

सध्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद आहे. तेथे कंस याचे कारागृह होते आणि तेथेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. येथे पूर्वी श्रीकृष्ण मंदिर होते. मोगलांनी ते पाडून…

#Reclaim_KrishnaJanmabhoomi हा ट्रेंड प्रथम स्थानी

हिंदूंच्याच देशात हिंदूंच्या मंदिरांना धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी अशी मागणी करावी लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

शबरीमला मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याविषयी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये : हिंदु संघटनांची मागणी

शबरीमला मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याविषयी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये ! – हिंदु संघटनांची मागणी